✿ शुभबंधन विवाह जुळवणी
सदस्य वेबसाइट संस्थांची व्यवस्था
शुभबंधन PARTNER NETWORK

आपले विवाह मंडळ.
आपला स्वतंत्र डेटा.
सुरक्षित सामायिक जुळवणी.

स्वतःची शुभबंधन सेवा चालवा आणि इतर विवाह मंडळांनाही सॉफ्टवेअर वापरू द्या. परवानगी असलेल्या प्रोफाइलचेच प्राथमिक विवरण संस्थांमध्ये सामायिक होईल.

✓ वैयक्तिक संमती✓ स्वतंत्र संस्था खाते✓ संपर्क माहिती सुरक्षित
मोफत प्रात्यक्षिक सुरू करा
एक प्रणाली, दोन उपयोग
शुभबंधन मुख्य पोर्टल
आपले विवाह मंडळ
भागीदार संस्था
उमेदवाराच्या इच्छेनुसार स्थळ-जाळे • कोणतीही डेटा विक्री नाही
🏠

स्वतःची सेवा

थेट नोंदणी, स्थळ शोध, मोफत आणि प्रस्तावित पेड सेवा.

🏢

इतर संस्थांसाठी SaaS

स्वतंत्र संस्था खाते, नोंदणी आमंत्रण आणि त्यांच्या संमतीदार स्थळांचा आढावा.

🔒

सहमतीने नेटवर्क

संस्थेची व उमेदवाराची स्वतंत्र परवानगी असेल तरच दुसऱ्या संस्थेला प्राथमिक स्थळ-दर्शन.

पायरी १

संस्थेचे खाते तयार करा

फक्त लॉगिन सदस्यांसाठी

सुरक्षित प्रवेश तपासत आहे…

अर्जानंतर प्रशासकीय मंजुरी आवश्यक.

पायरी २

माझ्या संस्था आणि नियंत्रण

ही संस्था-सेटिंग आहे. उमेदवाराची स्वतःची भाषा किंवा सामायिकरण परवानगी यामुळे बदलत नाही.

निवडलेल्या संस्थेचा अहवाल येथे दिसेल.
पायरी ३

उमेदवार स्वतः स्थळ जोडतो

स्पष्ट संमती

उमेदवाराचे शुभबंधन खाते व मंजूर सक्रिय प्रोफाइल असणे आवश्यक. संस्था केवळ कोड देईल; उमेदवाराच्या वतीने खासगी तपशील टाकता येणार नाही.

माझ्या जोडण्या

B2B SaaS · किंमत-अंदाज

संस्थेसाठी सॉफ्टवेअर योजना

पैसे स्वीकारणे बंद

आधी सेवा व सुरक्षितता पाहा, मग योजनांचा विचार करा. या स्थानिक विकास नमुन्यात फक्त अंदाज तयार होतो; GST बिल, पेमेंट, सदस्यत्व सक्रियकरण किंवा स्वयंचलित नूतनीकरण होत नाही.

संस्था निवडा आणि योजना पाहा.

B2B सदस्यत्व सक्रिय करण्यासाठी भविष्यात स्वतंत्र करार, कर/बिलिंग पडताळणी आणि प्रमाणित पेमेंट जोडावे लागेल. कोणताही संवेदनशील डेटा किंवा कार्ड माहिती भरू नका.

आधी समाजसेवा, मग सशुल्क व्यवसाय

सदस्यांची नोंदणी मोफत राहील. संस्थांसाठी स्वतंत्र SaaS शुल्क भविष्यात ठेवता येईल; सध्या B2B बिलिंग बंद आहे. स्थळ, विवाह किंवा कमाई याची हमी दिली जात नाही.

शुभबंधनचे मुख्यपृष्ठ पहा